loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – आमदार कांदे यांच्या सहा विकास कामांच्या षटकार व्हिडिओचे सोशल मीडियावर जनतेतून स्वागत

Mar 28, 2023

नांदगावचे शिवसेनेचे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी मतदारसंघात आतापर्यंतच्या कार्यकाळात विकासकामांच्या बाबतीत ठळक दृष्टीने मारलेले सहा षटकार या आशयाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने यातून आमदार कांदे यांच्या कामांची चुणूक यानिमित्ताने पुन्हा एकदा जनतेच्या समोर आली आहे.

सोमवारी पासून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत साऊथ आफ्रिका विरुद्ध खेळलेल्या सामन्याचे प्रक्षेपण प्रदर्शित करण्यातआले. त्यामध्ये युवराज

सिंग याने लागोपाठ सहा चेंडूंत सहा षटकार लागल्याने भारतात वाहवा मिळवली होती.
त्याच युवराज सिंगच्या षटकारांचा संदर्भ देत आमदार कांदे हे एका क्रिकेट सामन्याचे उद्घाटन प्रसंगी फलंदाजी करून चेंडू टोलवित विकासाचे षटकार म्हणून करंजवन- मनमाड पाणीपुरवठा योजना, धर्मवीर आनंद दिघे ७८ खेडी पाणीपुरवठा योजना, दहिवाळसह २६ गाव पाणीपुरवठा योजना, गीरणा धरण ते नांदगाव पाणीपुरवठा योजना, मनमाड एम आय डी सी तसेच नांदगाव येथील भव्य शिवसृष्टी आमदार कांदे करीत असलेल्या विकास कामांची घौडदौड यानिमित्ताने जनतेच्या समोर आली आहे.

अजून बातम्या वाचा..

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

  मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेना...

read more
रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे रोटरी क्लब मनमाड व मनमाड शहरातील नामांकित...

read more
मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु  व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे  – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

  मनमाड (नाशिक) – महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात...

read more
.