loader image
[ays_poll id=7]

परभणी जिल्हा अंडर-19 संघाच्या पहिल्या संभावित यादित भुमी क्रिकेट अकॅडमी मनमाड मधील रुषी शर्मा यांची निवड

Mar 29, 2023

परभणी जिल्हा क्रिकेट असोसिएशन येथे नुकत्याच झालेल्या अंडर-19 परभणी जिल्हा संघाच्या निवड चाचणी मध्ये मनमाड येथील भुमी क्रिकेट अकॅडमी मधील रुषी शर्मा या खेळाडुंची ( अंडर-19 ) संभावितांच्या यादी मध्ये निवड झाली. या निवड चाचणीस खेळाडु परभणी व जिल्हयातील इतर भागातून या चाचणीस परभणी येथे हजेरी लावली. निवड झालेल्या खेळाडुंना परभणी येथे होणाऱ्या सराव सामण्यात खेळण्यास संधी दिली जाईल व त्यापुढे पुढिल त्यांचे चयन केले जाईल.या प्रक्रियेत सर्व निवड झालेले खेळाडु आता परभणी संघात जागा मिळवण्यासाठी परभणी येथे सराव सामने खेळणार आहेत.

भुमी क्रिकेट अकॅडमी मनमाड चे आधारस्तंभ ईरफान मोमीन व मार्गदर्शक राजाभाऊ पगारे , गणेश धात्रक , संजय निकम , श्रेणिक बरडिया , हबीब शेख , सिध्दार्थ बरडिया,परवेज शेख , कौशल शर्मा ,तय्यब शेख , नितीन आहिरराव , सनी पाटिल , सनी फसाटे तसेच संचालक वाल्मीक रोकडे व सिध्दार्थ ( भोला ) रोकडे यांच्या तर्फे रुषी शर्मा यांचे अभिनंदन करुन पुढिल होणाऱ्या सामण्यांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
.