loader image
[ays_poll id=7]

अंगणवाडी केद्रांत केले जात आहे किशोर वयीन मुलीनां मार्गदर्शन – शितल गायकवाड

Mar 29, 2023

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक -२.अंगणवाडी क्र.७५…आज सेविका कल्पना जाधव यांनी
किशोरवयीन मुलीनां स्वच्छतेविषयी माहिती दिली..हात धुणे प्रात्यक्षिक घेण्यात आले.निरोगी आरोग्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. म्हणुन स्वतःसाठी वेळ काढुन नियमित व्यायाम करायचा आहे.,किशोरीनां रोजचा आहार कसा असावा, त्यांची शारीरीक वाढ योग्य प्रकारे होण्यासाठी तसेच त्या उद्याच्या भावी माता होणार आहे म्हणुन येणारी पिढी सुदृढ असावी .यासाठी किशोरीनी आपल्या आहारात विविधता ठेवुन पौष्टीक आहार घ्यायचा आहे आणि घरातील ताजे अन्नपदार्थच खायचे आहे ..उपस्थित किशोरीनां मासिक पाळीतील स्वच्छतेविषयी मार्गदर्शन करण्यात आले.. तसेच शिक्षण,मुलीमध्ये वयात आल्यावर होणारे बदल,,योग्य वेळी लग्नाचा विचार,,बँक/पोस्टात खाते उघडणे अशा विविध बाबींवर चर्चा करण्यात आली..मदतनिस ताई अलका गायकवाड समवेत गृहभेटी देण्यात आल्या…

अजून बातम्या वाचा..

गुड शेफर्ड स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.

गुड शेफर्ड स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.

मनमाड:- मनमाड येथील गुड शेफर्ड स्कूलमध्ये स्वराज्याची जणनी राजमाता जिजाऊ मासाहेब यांची जयंती व...

read more
🛑 फलक रेखाटन                                       दि. १२ जानेवारी २०२४.      युवा दिन ,स्वामी विवेकानंद जयंती, व स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ जयंती.

🛑 फलक रेखाटन दि. १२ जानेवारी २०२४. युवा दिन ,स्वामी विवेकानंद जयंती, व स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ जयंती.

फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! - देव हिरे. ( कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर, संचालित नूतन माध्यमिक...

read more
रेल्वे ओव्हर ब्रीज शेजारी एक नवीन फ्लाय ओव्हर ब्रीज बनवा मनमाड रेल्वे कारखान्याच्या शिष्टमंडळातर्फे आ. कांदे यांना निवेदन

रेल्वे ओव्हर ब्रीज शेजारी एक नवीन फ्लाय ओव्हर ब्रीज बनवा मनमाड रेल्वे कारखान्याच्या शिष्टमंडळातर्फे आ. कांदे यांना निवेदन

नांदगाव मतदार संघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांची ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन...

read more
एकनाथ महाराज धार्मिक , सांस्कृतिक आणि अध्यात्मिक असे संपन्न व्यक्तिमत्त्व – हभप सदगीर महाराज

एकनाथ महाराज धार्मिक , सांस्कृतिक आणि अध्यात्मिक असे संपन्न व्यक्तिमत्त्व – हभप सदगीर महाराज

  मनमाड : (योगेश म्हस्के) येथे आयोजित करण्यात आलेल्या संस्कृती संवर्धन समिती आयोजित स्वामी...

read more
आत्मनिर्भर आणि विकसित भारताचं उद्दिष्ट २०४७ पर्यंत साध्य करण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा ही एक चळवळ:- डॉ. भारती पवार

आत्मनिर्भर आणि विकसित भारताचं उद्दिष्ट २०४७ पर्यंत साध्य करण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा ही एक चळवळ:- डॉ. भारती पवार

आज मनमाड मध्ये विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी...

read more
.