loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – मनमाड लोहमार्ग पोलीसांनी लॅपटॉप चोरणाऱ्यास केली 24 तासाच्या आत अटक

Mar 31, 2023

 गुरुवार दिनांक 30/ 3/ 2023 रोजी विशाल सुरेश राठोड वय वर्ष 20 राहणार शेवळी तांडा तालुका जिल्हा जालना हे मनमाड येथील बुकिंग ऑफिसच्या बाजूला असणाऱ्या वेटिंग हॉलमध्ये झोपले असता त्यांची एक काळा रंगाची लॅपटॉप असलेल्या आधार कार्ड, पॅन कार्ड व इतर वस्तू अशा एकूण 43000 रुपये किमतीच्या वस्तू चोरीस गेल्या होत्या. त्यावरून रेल्वे पोलीस स्टेशन मनमाड येथे गुन्हा नोंद क्रमांक 234/ 23 कलम 379 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन सीसीटीव्ही आधारे व मिळालेल्या माहितीनुसार यातील आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी समाधान सुरेश वाघ,वय 25 वर्ष, राहणार नाशिक बॅगसह मिळून आला. पोलीस स्टेशनला आणून खात्री केल्यानंतर त्याने वर नमूद गुन्ह्यातील चोरलेला लॅपटॉप त्याच्याकडे मिळून आल्याने सदरचा लॅपटॉप व इतर वस्तू हस्तगत करून त्यास गुन्ह्यात अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार खडककर हे करत आहेत. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री गणेश शिंदे लोहमार्ग औरंगाबाद मा. उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड श्री दीपक काजवे ,पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघमोडे , सफौ दिनेश पवार, पोह रवींद्र खडतकर पोलीस नाईक महेंद्र पाटील पोलीस शिपाई राहुल राजगिरे, जितेंद्र देशमुख , राकेश ठाकूर महेंद्र माळी यांनी केली.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला

बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला

मनमाड – मनमाड हून मुंबई येथे रोज जाणारी पंचवटी एक्सप्रेस ही कसारा स्टेशन जवळ कपलिंग तुटल्याने...

read more
नांदगाव लोढरे शिवारात बिबट्या मादीचा बछड्या सोबत वावर;वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला

नांदगाव लोढरे शिवारात बिबट्या मादीचा बछड्या सोबत वावर;वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला

नांदगाव : मारुती जगधने तालुक्यातील लोढरे शिवारात बिबट्याने नागरीकाना दर्शन दिल्याने नागरीक...

read more
बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

चांदवड - चांदवडला कांदा प्रश्नी डॉक्टर श्याम पगार यांचे अन्नत्याग आंदोलनचा आजचा चौथा दिवस असून...

read more
बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

  नांदगाव: मारूती जगधने नांदगांव नजिक गंगाधरी येथे विहीरीत पडलेल्या उदमांजराला पशुप्रेमीनी/...

read more
बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान...

read more
.