loader image
[ays_poll id=7]

मनमाड बाजार समिती मध्ये ७ एप्रिल पासून होणार लिलाव पूर्ववत

Apr 1, 2023

कृषि उत्पन्न बाजार समिती, मनमाड च्या वतीने सर्व शेतकरी, व्यापारी, हमाल मापारी बांधवांना व इतर बाजार घटकांना कळविण्यात येते की,
मार्च एंड असल्याने व्यापारी वर्गाच्या विनंती अर्जा नुसार शनिवार दि. 01/04/2023 ते गुरुवार दि. 06/04/2023 पर्यंत मनमाड बाजार समिती मधील कांदा, मका व धान्य लिलावाचे कामकाज बंद राहतील व शुक्रवार दि. 07/04/2023 पासून संपूर्ण शेतमाल लिलावाचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहतील याची सर्व बाजार घटकांनी कृपया नोंद घ्यावी. तरी शेतकरी बांधवांनी आपला कांदा शेतमाल मनमाड बाजार समिती मध्ये विक्रीस आणावा.

अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या प्रथम दिनी पुस्तके भेट देऊन विध्यार्थ्यांचे स्वागत

मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या प्रथम दिनी पुस्तके भेट देऊन विध्यार्थ्यांचे स्वागत

मनमाड - नवीन पिढीला वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून मनमाड सार्वजनिक वाचनालयाचा अनोखा उपक्रम...

read more
शेतकऱ्यांना वाढीव दराने  बी बियाणे विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे ना.भुसे यांचे निर्देश

शेतकऱ्यांना वाढीव दराने बी बियाणे विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे ना.भुसे यांचे निर्देश

मनमाड : नाशिक जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून, अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्याने...

read more
मालेगावातील अल्पवयीन मुलीच्या हत्येचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालणार – पालकमंत्री दादा भुसे यांनी केली होती मागणी

मालेगावातील अल्पवयीन मुलीच्या हत्येचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालणार – पालकमंत्री दादा भुसे यांनी केली होती मागणी

मनमाड : मालेगाव तालुक्यातील अजंग येथे (दि. १४ मे) रोजी अल्पवयीन मुलगी भाविका (रिया) ज्ञानेश्वर...

read more
.