loader image
[ays_poll id=7]

कांदा अनुदनाबाबत शेतकऱ्यांना सूचना

Apr 1, 2023

कृषि उत्पन्न बाजार समिती मनमाड ता. नांदगांव जि. नाशिक सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना जाहीरपणे कळविण्यात येते की, राज्य शासनाने दि. 01/02/2023 ते 31/03/2023 पर्यंत बाजार समितीमध्ये विक्री केलेल्या लाल कांद्यास रु. 350/- प्रमाणे (200 क्विंटल मर्यादा) कांदा अनुदान जाहीर केलेले आहे. तरी या कालावधीत मनमाड बाजार समिती मध्ये लाल कांदा विक्री केलेल्या सर्व शेतकरी बांधवांनी खालील कागदपत्रांसह आपले कांदा अनुदान प्रस्ताव मनमाड बाजार समिती कार्यालयात दि. 03/04/2023 ते 20/04/2023 या कालावधीत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी व कार्यालयीन वेळेत सादर करावे.

खालील कागदपत्रे जमा करावी:-
1) विक्री केलेल्या कांदा शेतमालाच्या हिशोब पावत्या ओरिजनल
2) कांदा पिकाची नोंद असलेला ७/१२ उतारा
3) बँक पासबुकाची पहिल्या पानाची सुस्पष्ट झेरॉक्स प्रत
4) आधार कार्डची झेरॉक्स प्रत
5) ज्या प्रकरणात ७/१२ उतारा वडिलांच्या नावे व विक्री पट्टी मुलाच्या अथवा अन्य कुटुंबियांच्या नावे आहे अशा प्रकरणामध्ये सहमती असणारे शपथ पत्र.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
.