loader image
[ays_poll id=7]

गृहभेटीच्या माध्यमातुन केले जात आहे किचन गार्डन तयार करण्यासाठी मार्गदर्शन – शितल गायकवाड मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प नागरी – २

Apr 2, 2023

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक -२.अंतर्गत अंगणवाडी क्र.७५.मनमाड विभाग .गृहभेटीच्या माध्यमातुन किचन गार्डनचे फायदे तसेच उष्मापासुन बचाव तसेच उष्माघात वर उपाय याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
किचन गार्डनसाठी जागेची मर्यादा नाही ..गच्चीवर,अंगणात,कुंडीत ही किचन गार्डन करता येते.कमी कालावधीत फळे,भाजीपाला घरच्या घरी मिळविण्यास मदत होते. तसेच ताज्या हवेसह उत्तम प्रतीचा प्राणवायु मिळण्यास मदत होते. काही औषधी वनस्पतीची लागवड कुंडीत करता येते. तसेच पालकांना किचन गार्डन ची लागवड करतांना सेद्रीय पध्दतीने करण्यास सांगितले.
सांडपाण्याची विल्हेवाट करुन छान किचन गार्डन फुलवता येईल.
उष्माघात म्हणजे जास्त उन्हात कष्टाचे काम केले तर शरीरातील तापमान वाढते. म्हणुन खुप उन्हात काम न करता सकाळी किवां दुपारनंतर काम करावे ..पिण्याचे पाणी सोबत असावे..भरपुर पाणी प्यावे,शरीरात थंडावा रहाण्यासाठी दुध,दही,तुप ताक याचे सेवन करावे ,तुपामुळे पोटात थंडावा रहातो…ताकात पुदीना,जिरं धने टाकले तर थंडावा वाढण्यास मदत होते. काकडी,टरबुज,फळांचा रस,नारळपाणी,लिबुपाणी इ.सेवन करणे.. बाहेर जातांना छत्री, टोपी,रुमालचा वापर करावा.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.