loader image
[ays_poll id=7]

खा.श्रीकांत शिंदे यांनी मोफत फिरता दवाखाना व शासकीय सुविधा कार्यालयाचे केले कौतुक

Apr 2, 2023

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून मतदारसंघातील नागरिकांसाठी मोफत दवाखाना व मोफत शासकीय कार्यालय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देश्याने बनविलेल्या खास गाड्यांची पाहणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली. ही संकल्पना कशी राबविली जाते या बाबत सविस्तर माहिती घेतली. आमदार सुहास आण्णा कांदे यांची संकल्पना असलेला हा उपक्रम महाराष्ट्रातील राजकारणात पहिला प्रयोग आहे असे म्हणत त्यांनी या कल्पनेचे कौतुक केले, सोबतच महाराष्ट्रात राबवावा असा हा उपक्रम असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.
या प्रसंगी शिवसेना सचिव मा.भाऊसाहेब चौधरी, मा.खासदार हेमंत आप्पा गोडसे, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. दादाजी भुसे साहेब, तसेच शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.