loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ६ एप्रिल २०२३ – गुरुवार

Apr 6, 2023

मेष : शासकीय कामे मार्गी लागतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

वृषभ : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

मिथुन : जिद्द आणि चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

कर्क : व्यवसायात वाढ होईल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

सिंह : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कन्या : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.

तूळ : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

वृश्चिक : तुमच्या कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. राजकारणात सहभागी व्हाल.

धनू : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

मकर : जुनी येणी वसूल होतील. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

कुंभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

मीन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वाहने जपून चालवावीत.

अजून बातम्या वाचा..

दोन सुवर्ण सहा रोप्य व एका कास्यपदकासह राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी मेघा आहेर आनंदी सांगळे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

दोन सुवर्ण सहा रोप्य व एका कास्यपदकासह राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी मेघा आहेर आनंदी सांगळे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आयोजित...

read more
नाशिक विभागीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंचे वर्चस्व १५ खेळाडूंची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

नाशिक विभागीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंचे वर्चस्व १५ खेळाडूंची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.