loader image
[ays_poll id=7]

सतीश केदारे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा

Apr 5, 2023

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड चे झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. करूणा हॉस्पिटलमध्ये रूग्णांसाठी व्हील चेअर देण्यात आली.तसेच रक्तदान शिबीर चे आयोजन करण्यात आले होते.
करुणा हॉस्पिटल मध्ये व्हील चेअर देण्यात आलेल्या कार्यक्रमात मध्ये करूणा हॉस्पिटलचे सिस्टर लिजी, सिस्टर डिट्टी,जिवन कदम, संतोष गांगुर्डे, मार्टीन अन्थोनी, मनोज जाधव,दिनेश जॉन, सॅम्युएल मंत्री आदी उपस्थित होते. तसेच दी मध्य रेल्वे एम्प्लाईज कंन्झुमर्स कॉ-ऑपरेटिव सोसायटी तर्फे झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी चेअरमन प्रदीप गायकवाड, माजी चेअरमन रत्नदिप पगारे, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे माजी सचिव संदीप धिवर, सचिव सागर गरूड, सदस्य कल्याण धिवर, प्रेमदिप खडताळे, राकेश ताठे,पद्मा पगारे,रोहन उबाळे आदी उपस्थित होते.
मध्य रेल्वे मजदूर संघ कारखाना शाखा तर्फे झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी चेअरमन प्रकाश बोडके सचिव नितीन पवार, कोषाध्यक्ष मुक्तार शेख, कार्याध्यक्ष महेंद्र चौथमल, उपाध्यक्ष गणेश हाडपे, युवा अध्यक्ष वैभव कापडे, विशाल महाजन, किशोर वाघ, संदिप घोरपडे, इच्छाराम माळी, सुनिल शिंदे, सोमनाथ सणस, आदी उपस्थित होते.
मध्य रेल्वे सेवानिवृत्त कर्मचारी संघ तर्फे सत्कार करण्यात आला
नरेंद्र कांबळे, कृष्णजी पगारे, गोपीनाथ गायकवाड, रमेश चारूडे, मोतीराम भालेराव उपस्थित होते.,
रिक्षा युनियन आर.ए.ग्रुप.शाखा.रेल्वे दावाखाना, मनमाड तर्फे सत्कार करण्यात आला.
सुनिल झोडपे, भिमराव केदारे, विजय भालेराव आदी उपस्थित होते.
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच चे फिरोज ,बेग चाचा यांनी सत्कार केला.
एन.आर.एम.यु.ओपन लाईन चे अध्यक्ष अंबादास निकम,
सामाजिक कार्यकर्ते संजय कटारे, रेल्वे हॉस्पिटल चे प्रमुख डॉ.मनिष क्षत्रिय, पत्रकार अमिन शेख, हेमंत सांगळे,दयानंद खरे यांनी सत्कार केला.
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती चे अध्यक्ष विनोद झोडपे, उपाध्यक्ष दिपक अस्वले, सचिव सागर गरूड, कोषाध्यक्ष संदिप धिवर, कार्याध्यक्ष रोहित भोसले यांनी सत्कार केला.
ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव किरण वाघ, खजिनदार गणेश हाडपे, सदस्य प्रशांत ठोके,ईच्छाराम माळी, साईनाथ लांडगे, विकास अहिरे, विलास कराड, ज्ञानेश्वर आहेर, शशिकांत आढोरकर यांना सत्कार केला.
बहुजन युवक संघाचे अध्यक्ष रोहित भोसले सचिव नवनाथ जगताप खजिनदार साईनाथ लांडगे यांनी सत्कार केला, स्टोअर्स युवा कार्यकारिणी, संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी झालेल्या रक्तदान शिबीर मध्ये १०८रक्तदाताने रक्तदान केले.

कार्यक्रमाचे आयोजन झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे, विजय गेडाम, कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड,अतिरिक्त सचिव रमेश पगारे, वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, माजी सचिव अशोक गरूड, सुनिल सोनवणे, सुभाष जगताप, किरण आहीरे,सचिन इंगळे,सागर साळवे, संदिप पगारे, दिपक अस्वले, विनोद खरे, प्रेमदिप खडताळे, राहुल शिंदे, हर्षद सुर्यवंशी, अनिल अहिरे नितीन केदारे, पंढरीनाथ पठारे प्रशांत मोरे संतोष सावंत, विशाल त्रिभुवन दिपक राऊत रविंद्र पगारे, प्रशांत निकम,वरूण म्हस्दे, शरद झोंबाड संजय केदारे,भारत गुंड, गुलाब वैरागर, संतोष गायकवाड, मनिष कासवटे, धम्मदिप पखाले, किशोर वानखेडे, गणेश केदारे, केतन गवळी, संदिप पवार, गौतम एळीजे, अर्जुन बागुल, किशोर खंडागळे, राहुल शिंदे, आदी ने केले.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.