loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहरात श्री हनुमान जन्मोत्सव मोठया भक्ती-भावात साजरा

Apr 6, 2023


मनमाड : ( योगेश म्हस्के ) चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो , या दिवशी श्री हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून षोडशोपचार पूजेला तसेच कीर्तनाला प्रारंभ करतात. सूर्योदयाला श्री हनुमानाचा जन्म होतो अशी कथा आहे, त्यानुसार कीर्तन संपते आणि सर्वांना प्रसाद वाटला जातो.

मनमाड शहरातील विविध परिसरातील श्री हनुमान मंदिरामध्ये हनुमान जन्मोत्सव मोठया भक्ति-भावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला , शहरातील वेशीतील श्री मारुती मंदिर , फुले चौक येथील रुद्र हनुमान मंदिर , दक्षिण मुखी मारुती मंदिर , खाकी बाग येथील हनुमान मंदिर , पंचमुखी मारुती मंदिर , काटे मारुती मंदिर , कँप परिसरातील हनुमान मंदिर , बुधलवाडी येथील श्री हनुमान मंदिर आदि शहरातील सर्वच प्रमुख हनुमान मंदिरांमध्ये आज सूर्योदयाच्या वेळी पुजा-आरती करून हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी दुपारी महाप्रसादाचे अयोजन करण्यात आले होते.

शहरातील भाविकांनी हनुमान मंदिरांमध्ये दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.

 

 

 


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

संपूर्ण देशातील भाजपा कार्यकर्त्यांन चे प्रेरणा स्थान भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय...

read more
नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड

मनमाड - नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या झालेल्या सभेत तालुकाध्यक्षपदी एबीपीमाझा, पुण्यनगरी,...

read more
.