loader image
[ays_poll id=7]

शांतता समितीची शुक्रवारी बैठक

Apr 7, 2023

मनमाड शहर पोलीस स्टेशन हद्दीत आगामी साजरा होणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव, मुस्लिम बांधवांचा रमजान ईद उत्सव याचे अनुषंगाने दोन्ही उत्सव शांततेत व उत्साहात पार पडावे यासाठी मा.श्री. अनिकेत भारती, अपर पोलीस अधीक्षक, मालेगाव, मा.श्री. सिद्धार्थ मोरे, तहसिलदार नांदगाव, मा.श्री. समिरसिंह साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी, मनमाड उपविभाग मनमाड यांचे प्रमुख उपस्थितीत शुक्रवार ८ एप्रिल सायंकाळी ६ वाजता पोलीस स्थानकात सर्व शांतता समिती सदस्य, जेष्ठ नागरीक, प्रतिष्ठित नागरीक, सर्व शासकीय कार्यालयाचे अधिकारी, पत्रकार बंधु, पोलीस पाटील, वाद्यमालक-चालक, सर्व विभागातील जयंती उत्सव समिती पदाधिकारी, शहरातील सर्व मस्जिद चे मौलाना आणि ट्रस्टी, यांची शांतता समिती बैठक आयोजीत करण्यात आलेली आहे. तरी सदर बैठकीस सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन
बाळासाहेब थोरात
पोलीस निरीक्षक
मनमाड शहर पो स्टेशन यांनी केले आहे.

अजून बातम्या वाचा..

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.