loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ९ एप्रिल २०२३ – रविवार

Apr 9, 2023

मेष : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

वृषभ : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मिथुन: तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

कर्क : अनेकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

सिंह : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आर्थिक लाभ होतील.

कन्या : दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्य चांगले राहणार आहे.

तूळ : विरोधकांवर मात कराल. शासकीय कामे मार्गी लागतील.

वृश्चिक : मानसिक अस्वस्थता जाणवेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

धनू : आत्मविश्वास वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी लाभेल.

मकर : कामे दुपारी ४ पूर्वी करावीत. व्यवसायात चांगली स्थिती राहाणार आहे.

कुंभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.

मीन : शासकीय कामे पुढे ढकलावीत. वाहने चालवताना काळजी घ्यावी.

अजून बातम्या वाचा..

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

  "मनमाड शहरात कामगार भवन बांधणार : आमदार सुहास अण्णा कांदे." नांदगाव येथील आमदार निवासस्थानी...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

  गुरुवार 01 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
.