loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ११ एप्रिल २०२३ – मंगळवार

Apr 11, 2023


तूळ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

वृश्चिक : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

धनू : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मिथुन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

कर्क : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मकर : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. उत्साह व उमेद वाढेल.

कुंभ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.

मीन : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. नवीन परिचय होतील.

सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
.