Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये अखंड नाम ,जप, यज्ञ सप्ताहाचे आयोजन

Apr 13, 2023

मनमाड : ( योगेश म्हस्के )येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी अखंड पाठ ,जप , पाठ पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

12 एप्रिल ते दि. 18 एप्रिल या काळात ‘अखंड नाम,जप,यज्ञ सप्ताह’ साजरा होणार आहे. या काळात ‘श्री गुरूचरित्र’, ‘श्री नवनाथ’, ‘श्री भागवत’, ‘श्री श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र’ इत्यादी ग्रंथांचे पारायण होणार असुन , ‘अखंड प्रहारे’ ची सेवा देखील होणार आहे.

या अखंड स्वामी सेवेमध्ये शहरातील स्वामी सेवेकरी आणि भाविकांनी सहभागी व्हावे असे आव्हान श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून व हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]