loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन

Apr 14, 2023

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे आज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्याच्या 65 वर्षात आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली. आधुनिक भारताच्या जडणघडणीसाठी व भारताला दिशा देण्यासाठी संविधानाची निर्मिती करण्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण आहे असे विचार आपल्या अध्यक्षीय मनोगतातून डॉ. अरुण पाटील यांनी मांडले. याप्रसंगी महाविद्यालयाचे वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ.गजानन शेंडगे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ. ज्योती पालवे, पर्यवेक्षक प्रा.रोहित शिंदे, प्रा. विठ्ठल फंड तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पी. व्ही.अहिरे यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील हसन शेख , युवराज शर्मा , राजरत्न बागुल नंदुरबार जिल्हा क्रिकेट अंडर 16 संघात तसेच आर्यन भंडारी ची नाॅर्थ झोन अंडर 16 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील हसन शेख , युवराज शर्मा , राजरत्न बागुल नंदुरबार जिल्हा क्रिकेट अंडर 16 संघात तसेच आर्यन भंडारी ची नाॅर्थ झोन अंडर 16 संघात निवड

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत अंडर 16 आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने...

read more
शिक्षक मतदार संघ निवडणूक पुढे ढकलली – शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर घेण्यात येणार

शिक्षक मतदार संघ निवडणूक पुढे ढकलली – शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर घेण्यात येणार

केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेली नाशिक विभागाची शिक्षक मतदार संघाची निवडणूक अखेर पुढे ढकलली...

read more
बघा व्हिडिओ-भाजपा +महायुतीच्या उमेदवार डॉ भारती पवार यांचे प्रचारार्थ मतदार संवाद भेटीला उस्फुर्त प्रतिसाद

बघा व्हिडिओ-भाजपा +महायुतीच्या उमेदवार डॉ भारती पवार यांचे प्रचारार्थ मतदार संवाद भेटीला उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड - शहरातील मुख्य बाजार पेठ मध्ये दिंडोरी लोकसभा मतदार संघातील भाजपा + शिवसेना (शिंदे गट )...

read more
.