मनमाड रेल्वे स्थानकावर एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न करत फलाट क्रमांक दोन वरील शेड वरून फलाटावर आलेल्या रेल्वे गाडीवर उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला. फलाटावरील सर्व्हिस वायर ला उडी मारत पकडत आपली जीवन यात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. ह्या सर्व प्रकारात हा तरुण गंभीर जखमी झाला असून पुढील उपचारासाठी त्याला नाशिक येथे हलविण्यात आले आहे.
आदर्श इंग्लिश स्कूलमध्ये व्यवस्थापन समिती ची सहविचार सभा संपन्न
मराठा विद्या प्रसारक संचलित, आदर्श इंग्लिश मिडयम स्कुल मध्ये शनिवार दिनांक 04 मार्च 2023 रोजी...











