मनमाड रेल्वे स्थानकावर एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न करत फलाट क्रमांक दोन वरील शेड वरून फलाटावर आलेल्या रेल्वे गाडीवर उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला. फलाटावरील सर्व्हिस वायर ला उडी मारत पकडत आपली जीवन यात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. ह्या सर्व प्रकारात हा तरुण गंभीर जखमी झाला असून पुढील उपचारासाठी त्याला नाशिक येथे हलविण्यात आले आहे.
२२ मार्च पासून पंचवटी एक्स्प्रेस मध्ये असणार पासधरकांसाठी विशेष डबा
साध्या तिकिटावर विनाआरक्षित रेल्वे गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी असलेली प्रतीक्षा अखेर संपली आहे....











