मनमाड रेल्वे स्थानकावर एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न करत फलाट क्रमांक दोन वरील शेड वरून फलाटावर आलेल्या रेल्वे गाडीवर उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला. फलाटावरील सर्व्हिस वायर ला उडी मारत पकडत आपली जीवन यात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. ह्या सर्व प्रकारात हा तरुण गंभीर जखमी झाला असून पुढील उपचारासाठी त्याला नाशिक येथे हलविण्यात आले आहे.
मनमाड महाविद्यालयात ‘आविष्कार–२०२६’ संपन्न.
विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला चालना देणाऱ्या ‘आविष्कार–२०२६’ संशोधन स्पर्धेचे आयोजन महात्मा...











