मनमाड रेल्वे स्थानकावर एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न करत फलाट क्रमांक दोन वरील शेड वरून फलाटावर आलेल्या रेल्वे गाडीवर उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला. फलाटावरील सर्व्हिस वायर ला उडी मारत पकडत आपली जीवन यात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. ह्या सर्व प्रकारात हा तरुण गंभीर जखमी झाला असून पुढील उपचारासाठी त्याला नाशिक येथे हलविण्यात आले आहे.
फुले,शाहू,आंबेडकर मुस्लिम विचारमंच तर्फे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी.
मनमाड :- फुले,शाहू,आंबेडकर मुस्लिम विचारमंचच्या वतीने स्त्री शिक्षणाची मुहूर्त रोवणाऱ्या...









