loader image
[ays_poll id=7]

विश्व रत्न महामानव परम पूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त रेल्वे स्टेशन रिक्षा युनियनच्या वतीने लाडु वाटप

Apr 17, 2023

विश्व रत्न महामानव परम पूज्य
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त लाडू वाटप चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी रिक्षा युनियन चे विलास मोरे,राम अंकल शेजवळ,प्रदीप साळवे,मुकेश पाटिल,अशोक जय्यतमहाल,अंबादास शिंदे,कैलास चव्हाण,देवा शेजवळ,मुन्नाभाई शेख,नईम (मामु)शेख,दीपक तंठ,तुषार डोखे,नासीर शेख,दशरथ शेजवळ,आकाश खलसे,दिलीप खळे,संतोष हुसळे,रवी झालटे,जामखेडकर काका,सूनील अडांगळे,शाम वाघ,शब्बीर शेख.निलेश बागुल,कैलास(मुन्ना)शिंदे,सुरेश खलसे,एकनाथ भालेराव,प्रविण जाधव आदि समाज बांधव उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरासाईराज परदेशी व तृप्ती पाराशर यांची जागतिक यूथ स्पर्धेसाठी निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरासाईराज परदेशी व तृप्ती पाराशर यांची जागतिक यूथ स्पर्धेसाठी निवड

महाराष्ट्रातील एकमेव आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती शेखर पाराशर यांची सलग सातव्या आंतरराष्ट्रीय...

read more
नांदगाव तालुक्यातील मंदार गणेश पेट्रोल पंप – उत्कृष्ठ सेवे बद्दल जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने प्रमाणित

नांदगाव तालुक्यातील मंदार गणेश पेट्रोल पंप – उत्कृष्ठ सेवे बद्दल जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने प्रमाणित

नांदगाव : मारुती जगधने हिदुंस्तान पेट्रोलियम कंपनी लिमिटेडच्या वतीने क्लब एच पी यांच्या वतीने...

read more
लोकनेते तुकाराम पाटील एज्युकेशन सोसायटी व युवक बिरादरी (भारत) यांच्यातर्फे मतदान जनजागृती अभियानासंदर्भात बैठक संपन्न

लोकनेते तुकाराम पाटील एज्युकेशन सोसायटी व युवक बिरादरी (भारत) यांच्यातर्फे मतदान जनजागृती अभियानासंदर्भात बैठक संपन्न

मनमाड - मनमाड येथील लोकनेते तुकाराम पाटील एज्युकेशन सोसायटी व युवक बिरादरी (भारत) तर्फे लोकसभा...

read more
.