Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

साई यात्री टॅक्सी युनियन च्या वतीने रोजा इफ्तार पार्टी

Apr 18, 2023

(अनिस शेख)
राष्ट्रीय एकात्मतेचा प्रतिबिंब असलेल्या मनमाड शहरात राष्ट्रभिमान जातीय सलोखा अबाधित ठेवत
साई यात्री टॅक्सी युनियन च्या वतीने रोजा इफ्तार पार्टी रेल्वे स्टेशन येथे आयोजन केले होते.यावेळी माजी.आमदार जगन्नाथ धात्रक,माजी.नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे, माजी नगरसेवक सादिक पठान,पिंटु मामा कटारे,मनमाड शहर पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात,
रेल्वे स्टेशन मुख्य खंण्ड वाणिज्य निरीक्षक. बी एल मीना,रेल्वे.पो.निरिक्षक.शरद जोगदंड, रेल्वे रेसुब उप.नि.ठाकरे,गोपनीय पोलिस सुनिल पवार या सर्व मान्यवरांचे शाल देऊण सत्कार करण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी गणेश जयंती उत्सव 2025 निमित्ताने रु.23000/- किंमतीचे ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी गणेश जयंती उत्सव 2025 निमित्ताने रु.23000/- किंमतीचे ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण ,सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]