loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २० एप्रिल २०२३ – गुरुवार

Apr 20, 2023

मेष : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

वृषभ : गुरुकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

मिथुन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

कर्क : हितशत्रूंवर मात कराल, दैनंदिन कामे मार्गी लागतील.

सिंह : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.

कन्या : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

तूळ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृश्चिक : जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

धनू : काहींना अचानक : धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

मकर : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

कुंभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.

मीन : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

अजून बातम्या वाचा..

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
.