loader image
[ays_poll id=7]

ईद च्या दिवशी सामुदायिक नमाज पठणासाठी प्रशासनाने मंडप टाकण्याची मागणी

Apr 20, 2023

मनमाड रमजान ईद या वेळी एप्रिलच्या शेवटच्या टप्यात म्हणजे दि. २२/४/२०२३ रोजी येत आहे व त्यासाठी मनमाड शहरातील बहुसंख्येने मुस्लीम बांधवांना आय.यु.डी.पी. चे मैदानात उघडयावर सामुदायीक नमाज पठण करावी लागणार आहे ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासाठी नवी मुंबईच्या खारघरमध्ये मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला लाखोंनी श्रीसदस्यांची उपस्थिती होती. मात्र, कार्यक्रमाची वेळ दुपारची असल्यामुळे समोर बसलेल्या नागरिकांना प्रचंड उन्हात बसून राहावे लागले. त्यामुळे उष्माघातामुळे त्यातील १४ जणांना उपचारांदरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. पदमभूषण पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमासाठी जमलेल्या जनसमुदयास उष्मघाताचा सामना करावा लागला व त्यातुन जवळ जवळ १४ व्यक्ती मरण पावल्या व ४०० ते ५०० लोकांना रूग्णालयात दाखल करावे लागले आपल्या कार्यक्रमास उष्मघाताची बाधा येवू नये म्हणून खबरदारी या नात्याने या वर्षी मंडप मोठया प्रमाणात मंडप टाकण्याची दक्षता घ्यावी वरील परिस्थीतीचा सहानुभुमीपूर्वक विचार होवून मोठया प्रमाणात मंडप उपलब्ध करून दयावा असे निवेदन फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंचच्या वतीने मनमाड नगर परिषद यांना देण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

२०२४ कार्यशाळेचे आयोजन येवला शहरात दहा हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट स्थानिक स्वराज्य संस्था विजया...

read more
मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड - मनमाड डॉक्टर असोसिएशनच्या सदस्यांनी नवनिर्वाचीत आमदार सुहास आण्णा कांदे व अंजुमताई कांदे...

read more
भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

मनमाड शहरात भाजपा चे पाच हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट ❗विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या...

read more
मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

संपूर्ण देशातील भाजपा कार्यकर्त्यांन चे प्रेरणा स्थान भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय...

read more
.