श्री राजस्थानी बालाजी मंदिर ट्रस्ट चे सक्रिय सदस्य राजेश शर्मा, गौरव शर्मा यांचे मोठे बंधू दीपक पन्नालालजी शर्मा, वय ४० वर्षे ( एस टी कंडक्टर) यांचे आज सकाळी अकस्मिक निधन झाले त्यांची अंत्ययात्रा दुपारी ४ वाजता भवानी चौक,आय यू डी पी येथून निघेल. ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
मनमाड रेल्वे पुलाचे लोकार्पण – मनमाड ची बाजारपेठ घेणार पुन्हा भरारी
मनमाड -मी ही जी कामे मनमाड शहरात करत आहे,ते तुमच्या उपकारामुळेच,कारण तुम्ही मला एका डोंगराएवढ्या...










