श्री राजस्थानी बालाजी मंदिर ट्रस्ट चे सक्रिय सदस्य राजेश शर्मा, गौरव शर्मा यांचे मोठे बंधू दीपक पन्नालालजी शर्मा, वय ४० वर्षे ( एस टी कंडक्टर) यांचे आज सकाळी अकस्मिक निधन झाले त्यांची अंत्ययात्रा दुपारी ४ वाजता भवानी चौक,आय यू डी पी येथून निघेल. ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
मनमाड शहरात भाजपची बूथ सशक्तीकरण कार्यशाळा संपन्न
भाजपा विजय संकल्प अभियान 2024 अंतर्गत भारतीय जनता पक्ष मनमाड मंडल, नांदगाव तालुका मंडल,निमगाव...










