loader image
[ays_poll id=7]

दीपक शर्मा यांचे निधन

Apr 22, 2023

श्री राजस्थानी बालाजी मंदिर ट्रस्ट चे सक्रिय सदस्य राजेश शर्मा, गौरव शर्मा यांचे मोठे बंधू दीपक पन्नालालजी शर्मा, वय ४० वर्षे ( एस टी कंडक्टर) यांचे आज सकाळी अकस्मिक निधन झाले त्यांची अंत्ययात्रा दुपारी ४ वाजता भवानी चौक,आय यू डी पी येथून निघेल. ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

अजून बातम्या वाचा..

महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय  वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

मनमाड शहरासह ग्रामीण भागात महावितरण च्या गलथान कारभारामुळे नागरिक हैराण झालेले आहेत,वारंवार वीज...

read more
अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

मनमाड - शहरात गेल्या 11 दिवसा पासून दररोज अवकाळी पाऊस पडतो आहे या पावसाचे कारण सांगून महावितरण...

read more
.