loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २६ एप्रिल २०२३ – बुधवार

Apr 26, 2023


मेष : शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

वृषभ : गुरुकृपा लाभेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

मिथुन : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.

कर्क : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

सिंह : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वेळ वाया जाण्याची शक्यता.

कन्या : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. काही कामे धाडसाने पार पाडाल.

तूळ : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

वृश्चिक : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

धनू : खर्चाचे प्रमाण वाढेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मकर : व्यवसायात वाढ होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

कुंभ : अध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

मीन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील.


अजून बातम्या वाचा..

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
.