loader image
[ays_poll id=7]

नांदगाव बाजार समिती १२ वाजेपर्यंत ५१ . २६ % मतदान

Apr 28, 2023

नांदगाव सोमनाथ घोंगाणे
नांदगाव बाजार समिती साठी आज मतदान सुरू असून बारा वाजेपर्यंत ५१ . २६ % मतदान झाले असून पो. नि. रामेश्वर गाढे यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे .
सोसायटी गटात ३००

ग्रामपंचायत गटात २८५

व्यापारी गटात १७१

हमाल मापारी गटात ९८

असे ५१ . २६ % मतदान झाले असून मतदारानां अर्थ पुर्ण रसद मिळाल्यामुळे मतदारा मध्ये उत्साह आहे.

अजून बातम्या वाचा..

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात...

read more
कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

  नांदगाव: मारुती जगधने येथील प्रसिद्ध कवयित्री,कथा लेखिका यांच्या 'वंशावळीच्या प्राचीन...

read more
.