loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २९ एप्रिल २०२३ – शनिवार

Apr 29, 2023

मेष : एखादी भाग्यकारक घटना घडेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृषभ : संततिसौख्य लाभेल. व्यवसायात वाढ होईल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

मिथुन : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

कर्क : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

सिंह : व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

कन्या : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काहींना प्रवासाचे योग येतील.

तूळ : गुरुकृपा लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

वृश्चिक : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

धनू : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

मकर : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

कुंभ : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. वाहने जपून चालवावीत.

मीन : व्यवसायातील आर्थिक निर्णय मार्गो लागतील. जिद्द वाढेल.

अजून बातम्या वाचा..

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
.