🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
बघा व्हिडिओ : खचून जाऊ नका ; शासन तुमच्या सोबतच – ना. दादा भुसे
मनमाड - जिल्ह्यात अवकाळी आणि पूर्व मोसमी वादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात देवळा...









