🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक संपन्न
मनमाड - येथील देवी मंदिर आयु.डी.पी येथे दि.05/12/2023 रोजी सह संपर्कप्रमुख प्रवीण नाईक व शहर...










