🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
नांदगाव ग्रामीण भागात मटका जोरात वडाळी येथून एकास अटक
नांदगाव सोमनाथ घोगांणे गेल्या अनेक दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात कल्याण मटका सर्रास...











