🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
रविवारी बास्केटबॉल पंच उजळणी शिबिराचे आयोजन
झेवियर्स स्पोर्ट्स क्लब आणि सेंट झेवियर्स हायस्कुल,मनमाड यांचे संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 20...










