🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
निसर्गकवी ना.धो.महानोर अनंतात विलीन
नांदगाव ( प्रतिनिधी) "ह्या नभाने या भुईला दान द्यावे " असे शेतकऱ्यांसाठी आभाळाकडे पावसाचे...











