loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ३ ऑगस्ट २०२३ – गुरुवार

Aug 3, 2023

मेष : दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्य चांगले राहणार आहे.

वृषभ : आर्थिक लाभ होतील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. सुसंवाद साधाल.

मिथुन : शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. प्रवासात काळजी घ्या.

कर्क : वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता. विरोधकांवर मात कराल.

सिंह : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. तुमचे अंदाज आणि निर्णय अचूक ठरतील.

कन्या : मानसन्मान, प्रतिष्ठा लाभेल. आरोग्य उत्तम राहील. प्रवासात काळजी घ्या.

तूळ : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. प्रवास सुखकर होतील. सुसंवाद साधाल.

वृश्चिक : व्यवसायात वाढ होईल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

धनू : आरोग्य उत्तम राहील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

मकर : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. प्रवास शक्यतो टाळावेत.

कुंभ : व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

मीन : मानसन्मान, प्रतिष्ठा लाभेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

अजून बातम्या वाचा..

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

​नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता....

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...

read more
पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक  मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

मनमाड (प्रतिनिधी) : पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार विद्यापीठ उभारण्यासाठी नाशिक येथे जागा उपलब्ध...

read more
.