🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
जी 20 संमेलनाच्या निमित्ताने केंद्रीय विद्यालय मनमाड मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन
भारताच्या अध्यक्षतेखाली जी 20 देशांचे संमेलन होणार आहे. या जी 20 संमेलनाच्या पार्श्वभूमीवर...











