🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
मासिक पाळी समज व गैरसमज या विषयावर मनमाड येथे करण्यात आली जनजागृती
दि.२/६/२०२३ रोजी मनमाड येथे श्रावस्ती नगर येथील बौध्दविहार या ठिकाणी राजाश्रय फाउंडेशन व बालविकास...











