🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
मनमाड बाजार समितीत महाविकास आघाडीने मारली बाजी
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे...











