🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
जि.प.प्राथमिक शाळा ,दरेगाव येथे संत गाडगेमहाराज स्मृतीदिन उत्साहात संपन्न
दरेगाव (प्रतिनिधी-गोरक्षनाथ लाड)चांदवड तालुक्यातील दरेगाव येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत...











