🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
नांदगाव शहराचे ग्रामदैवत श्री एकविरा माता मंदीर सुशोभीकरणासाठी १५ दिवस बंद
नांदगाव सोमनाथ घोंगाणे शहराचे ग्रामदैवत असलेले श्री एकविरा माता मंदीर घाभाऱ्या चे सुशोभी...











