🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
के आर टी स्कूल मध्ये बालदिन मोठ्या उत्साहात साजरा
मुले आहे भविष्य देशाचे सांभाळूया त्यांना प्रेमाने बालदिन करूया साजरा आनंदाने अन उत्साहाने" येथील...











