🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
प्रसिद्ध उद्योगपती जमशेद जे इराणी यांचं निधन
भारताचे स्टील मॅन म्हणून प्रसिद्ध असणारे उद्योगपती जमशेद इराणी यांचं सोमवारी रात्री निधन झालं. ते...











