🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
” भीमोत्सव २०२५ ला लोक-शास्त्र सावित्री नाट्यप्रयोगाने शानदार सुरवात
मनमाड – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुढाकाराने आज तमाम स्त्रिया शिक्षित झाल्यात....











