🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
आरती शिंदेला मराठी विषयात सर्वप्रथम आल्याबद्दल सुवर्णपदक सन्मानपूर्वक बहाल
SNJB संस्थेच्या आबड,लोढा व जैन वरिष्ठ व श्री.पी.डी.सुराणा कनिष्ठ महाविद्यालयातील एम. ए मराठी या...











