🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
भारतात कोरोनाचे तब्बल ४७ लाख बळी, WHO चा दावा ; भारत सरकारने घेतला आक्षेप
भारतात कोरोनामुळे ४७ लाख मृत्यू झाल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) केला आहे. म्हणजेच...











