🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
चांदवड पॉलिटेक्निक तर्फे पाणपोईचे उद्घाटन
रखरखत्या उन्हात तहानलेल्याची तृष्णा भागविन्या एवढा धर्म नाही म्हणूनच उन्हाळा आला की तहानलेल्या...











