🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
फलक रेखाटन दि. २ एप्रिल २०२२. गुढीपाडवा
निसर्गाला नवजीवन देणाऱ्या वसंत ऋतूचे आगमनाबरोबरच नवा उत्साह नव्या आशा निर्माण करणारा सण चैत्र...











