🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
नामदार आठवले यांची आमदार कांदे यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट
आज रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख, आमदार मा श्री सुहास आण्णा कांदे यांच्या सम्पर्क कार्यालयाला आर पी आय...











