🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नाने प्रदीर्घ संघर्षाला न्याय मिळाला
मनमाड शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी मनमाड येथील आण्णाभाऊ साठे विचार मंचच्या...











